ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात धनंजय मुंडे यांनी आग्रही भूमिका घेतलीय. ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल तयार आहे. त्यामुळे राज्यातील जाहीर 92 नगर परिषदेच्या निवडणुका आरक्षण झाल्याशिवाय होऊ नयेत अशी ठाम भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली, नवीन सरकारने याबाबत कार्यवाही केली पाहिजे असे देखील धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
#DhananjayMunde #PankajaMunde #Beed #OBC #Elections #Reservations #EknathShinde #DevendraFadnavis